lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू - Marathi News | Porsche car accident repeats itself in Shirur Police Patl's daughter Two blown up; one killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

अल्पवयीन मुलगी पीक गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरफट नेल्याचेही समजते. ...

अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ajit Pawar's ralley was held in osmanabad, a case was filed against NCP's female candidate archana patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उरलेले आहेत. राज्यात काय होईल, देशात काय होईल, वारे फिरतील की मोदी बहुतमताने निवडून येतील आदी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचीही धाकधूक वाढू लागली आहे.  ...

अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी - Marathi News | Main Editorial on Donald Trump Stormy Daniel and US Presidential Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

अर्थात ट्रम्प हे काही गपगुमान राहणारे व्यक्तिमत्त्व नाही. ज्यांच्या समक्ष खटला सुरू आहे, त्या न्यायाधीशांवरच भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवत, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ...

मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Lok Sabha Election 2024 The last phase of polling today The prestige of veterans at stake in 57 seats in 8 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. ...

विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान? - Marathi News | Special article on Ruling Government, elections and Artificial Intelligence use of Science | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांवर नियंत्रण मिळविण्यात सत्ताधीश किंवा सत्ताकांक्षी उत्सुक असतातच! म्हणूनच हा विषय अधिक गंभीर होऊन बसतो. ...

सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं - Marathi News | A new conspiracy to kill Salman Khan was revealed, weapons were to be ordered from Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता सलमानच्या हत्येचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. ...

अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार? - Marathi News | Synopsis of What will India do which is currently young become 'old' in 2050 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?

लोकसभा निवडणुकीत महिला, युवक, शेतकऱ्यांबाबत थोडं तरी बोललं गेलं. ते भाग्य ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला आलं नाही. कारण माहितीचा अभाव! ...

LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर - Marathi News | Good news at the beginning of the month LPG Cylinder price cut Check out the new rates delhi to mumbai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर

LPG Price Cut: देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी लागणार आहेत. पण निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आता कपात करण्यात आलीये. ...

Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय - Marathi News | Pune Porsche Car Accident Shivani Aggarwal mother of minor car driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत;बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा - Marathi News | Ghatkopar Hoarding Tragedy Case: Ex-Director's Involvement, Police Claim in Sessions Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा

स्ट्रक्चरल ऑडिटरला ५ जूनपर्यंत कोठडी, २५ हून अधिक होर्डिंग्जला दिले होते प्रमाणपत्र ...

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स  - Marathi News | 7th Pay Commission Good News for Central government Employees Gratuity increase now after DA see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रॅच्युइटी संदर्भात सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग - Marathi News | why ambani family chose 12 july 2024 date for anant ambani and radhika merchant wedding know about astrology aspects and auspicious yoga | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग

Anant Ambani Wedding Astrology: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाच्या दिवशी अद्भूत योग जुळून येत असून, १२ जुलै ही तारीख अतिशय विशेष मानली गेली आहे. ...